Slump Test Apparatus
- Slump cone,
- Scale for measurement,
- Temping rod 
Freshly mixed concrete 
ची  कार्यक्षमता
मोजण्यासाठी ही सर्वात
सामान्य method आहे. हे
प्रयोगशाळेत आणि साइटवर
दोन्ही ठिकाणी केले जाऊ
शकते.
या
test  मुळे  concrete 
ची  workability  
कोणत्या स्वरूपाची आहे याचे
निरीक्षण करून  मूल्यांकन
केले जाऊ शकते.
ही  test  खूप ओले
किंवा खूप कोरड्या
concrete साठी योग्य नाही.
Slump test मध्ये
cone स्वरूपात स्टीलचा साचा वापरला
जातो  ज्याचा  top diameter 100 mm, bottom diameter  200 mm आणि
height  300 mm आहे. Indian standard specification नुसार, 
mould साफ केला जातो
आणि नंतर concrete तीन
layer मध्ये भरले  जाते.
standard tamping  rod  नि
(16 mm dia, 0.6 meter length) प्रत्येक
थर 25 tamped केला जातो.
भरल्यानंतर
ताबडतोब, cone हळूहळू उचलला जातो
आणि concrete खाली  येत  जाते.
घसरलेल्या
concrete  मध्यभागा
ची  उंची
कमी होण्याला slump म्हणतात
. 
जरconcrete  सर्व
बाजूंनी समान रीतीने
कमी झाले तर,
 मोजली जाणारी slump  ही true slump असते. 
जर cone चा अर्धा
भाग झुकलेल्या plane वरून
खाली सरकला, तर  shear slump असे
म्हटले जाते  आणि
चाचणीची पुनरावृत्ती करावी लागते.
खाली दिलेला विडिओ बघा
 
   
 
 
 
No comments:
Post a Comment