माझा इमारत बांधकाम मध्ये 15 वर्षांचा अनुभव आहे
हा ब्लॉग आम्ही इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक प्रक्रिया
तसेच भौतिक ज्ञान, सामग्री चाचणी, दुरुस्ती या बद्दल आवश्यक माहिती या ब्लॉग मध्ये असेल.
आम्ही इमारत व्यतिरिक्त इतर ज्ञान पण या ब्लॉग मध्ये सामाविस्ट करणार आहे तरी आपण या ब्लॉग चा
पुरेपूर उपयोग करून घ्यावा
आपल्या सर्वांचा माहीत असेल कि बिल्डिंग construction काय असतं आणी माहीत नसेल
तर हा तूमच्या साठी उत्तम पर्याय आहे.
हा ब्लॉग तुच्यासाठी ,अगदी सहज भाषेत जे तुम्हाला समझेल
या ब्लॉग मध्ये आपण CIVIL ENGINEERING शी निगडीत सगळी माहिती अगदी सहज भाषेत
देण्याचा प्रयत्न करीत आहे.
या ब्लॉगमध्ये मराठी आणि इंग्लिश या भाषेत प्रयोग करण्यात येणार आहे.
आम्ही CIVIL ENGINEERING शी संबंधित सर्व माहिती सामायिक करतो. त्यामुळे
तुम्ही CIVIL ENGINEERING चे विद्यार्थी असाल तर हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे जिथे तुम्ही तुमचे ज्ञान
सुधारू शकता.
तुम्हाला काही प्रश्न किंवा काही सूचना असल्यास माझ्याशी संपर्क साधा
shreesankket@gmail.com
No comments:
Post a Comment