Cover block | Cover block in construction | Cover Block Material and its importance
आपण मागचा पोस्ट मध्ये पाहीले PCC & RCC बद्दल
cover block हा spacer आहे जो steel आणि shuttering मधील distaince maintain करतो
ज्या मुळे steel concrete मध्ये embedde होते
जर cover block use नाही केले तर
Steel हे वातावरणा च्या contact मध्ये येवून् गंज्
पकडतो आणि member चि durability कमी होते
म्हणून
कोणत्याही member मध्ये cover block टाकले जातात
म्हणजे footing, column, slab, beam
Cover block types:-
1) CONCRETE COVER BLOCK
2) PVC COVER BLOCK
हे COVER BLOCK जास्त करुन BUILDING CONSTRUCTION मध्ये वापरण्यात् येतात
No comments:
Post a Comment