आता आपण बघूया की कोण कोणत्या प्रकारची सिमेंट Construction साठी वापरतात.
1) Ordinary Portland Cement
2) Portland Pozzolana Cement
3) Rapid Hardening Cement
4) Low Heat Cement
5) Sulphates Resisting Cement
6 )Blast Furnace Slag Cement
7) High Alumina Cement
8) White and coloured cement
Cement एक binding मटेरियल आहे जे sand आणि aggregate ला bind करते
पाणी आणि सिमेंट मिक्स केल्यामुळे पेस्ट बनते जे वाळू आणि खडी ला एकत्रित आणि कडक करते आणि Concrete नावाचे कठोर टिकाऊ वस्तुमान तयार होते.
अजून बरेच् सिमेंट आहे त्यांची नावे यात नाही पण जे सिमेंट मुख्य वापरतात त्यांची नावे आहे
वरील सिमेंट कुठे कुठे वापरतात याची माहिती आपण नंतर चा ब्लॉग मध्ये घेवू
Very useful information
ReplyDeleteAtishay upayogi mahiti
ReplyDeleteVery Useful And Helpful information for me👍👍👍
ReplyDelete