चला आपण आज
पाहू या कि सिमेंट site वर कसे चेक करायचे
आपणास प्रश्न पडला असेल के site वर कसे सिमेंट चेक करायचे सिमेंट तर लॅब मध्ये
चेक होते तर आपण हे आता पाहणार आहोत विशेष
म्हणजे यात काही Lab instrument वापरणार नाही आणि site वर सिमेंटची गुणवत्ता तपासणे
ही मूलभूत गरज आहे सिमेंटची गुणवत्ता तपासण्यासाठी site वर कमी कालावधीत सिमेंटची फील्ड
टेस्ट करून सिमेंटची कार्यक्षमता तपासणे आवश्यक आहे.
चला तर आपण आता टेस्टिंग
ला सुरवात करूया
सिमेंट खाली दिलेल्या
point ने चेक करायचे
1)Date
of Packing OR Manufacturing date -
सिमेंट
site वर
आल्यावर पहिले त्याची manufacturing
date चेक करायची
म्हणजे
आपणास माहित पडेल
के सिमेंट कधी
manufacture केले किंवा
कधी pack केले
म्हणजे
cement पॅक
केल्या पासून आपण 90
days पर्यंत
वापरू शकतो .
सिमेंट ची strength किती कमी
होते खाली दिलेल्या
चार्ट मध्ये समझेल
3 months - 20%-30%
6 months
-30%-40%
12 months - 40%-50%
2.
Colour of Cement: –
cement चा
colour हा unifrom असावा , cement चा
ideal colour हा gray
आहे
3.
Check for lumps:-
cement
मध्ये lumps (गुठळया ) आहे का ते
check करायला हवे
या
lumps हवामानाच्या आद्रते
मुळे तयार होतात.
4.
Rubbing Test:
चिमूटभर सिमेंट तुमच्या बोटांमध्ये घास।, घासताना ते गुळगुळीत वाटले
पाहिजे. जर ते खडबडीत असेल तर हे सूचित करते की सिमेंट मध्ये वाळू किवा काही मिसळले आहे.
5.
Float test of cement :-
मूठभर
सिमेंट घ्या आणि
पाण्यात टाका, चांगल्या दर्जाचे
सिमेंट पाण्यात हळु बुडत
आणि ते पाण्यावर
तरंगत नाही
No comments:
Post a Comment