एक steel Bundle मध्ये किती bars असतात हे आपण या blog मध्ये बघणार आहोत.
वेगवेगळ्या
स्टील manufacturing कंपनी
मार्केट
मध्ये
उपलब्ध आहेत.
जसे कि tata steel , jsw स्टील या प्रकारचा steel
manufacturing कंपनी
आहेत.
Rainforcement चा उपयोग मुख्यताः
concrete ला
tensile strength provide करण्यासाठी
करतात
कारण concrete week in tension and strong in compression
म्हणून आपण concrete मध्ये steel
वापरतो
आता
तुम्हाला प्रश्न पडला असेल कि steel च का ?
तर
उत्तर असे कि
steel ची आणि concrete ची expansion आणि contraction property
near about
same आहे
म्हणून आपण concrete मध्ये steel
वापरतो.
तर सामान्यतः 8mm,10mm,12 mm,16mm,20mm and 25 mm या विविधप्रकरचे steel
market मध्ये उपलब्ध आहेत
Steel market मध्ये TON या unit मध्ये विकल्या जातात
प्रेत्यक bar ची लांबी ही 12 m असते
म्हणजे.
1m = 3.28 feet
म्हणजे bar length
= 12 x 3.28 = 39.36 feet
Almost 40 feet
तर आपण पाहू
कि एक steel bundle मध्ये किती bars
असतात
एक steel bundle
मध्ये किती bars हे depend करतात त्याचा
diameter वर
जसे कि
How many bars in 8 MM steel bundle → 12 No’s
How many bars in 10 MM steel bundle → 8 No’s
How many bars in 12 MM steel bundle →
6 No’s
16 mm →
3 No’s
20 mm →
2 No’s
हे वेगवेगळ्या प्रमाणात transport होवू शकतात.
Steel bundle मधील bar ची संख्या हे मोजमापाचे unit नाही , ते उत्पादक . manufacturing
company ,विक्रेत्या, bar length आणि Dimeter of bar या वर
अवलंबून आहे
जर तुम्हाला building construction बद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास
तर, comment मध्ये लिहा
ती माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू
No comments:
Post a Comment