पहिले आपण बघू की Execavation कशासाठी करण्यात येते
*Foundation
*Plinth beam
*underground tank
* septic tank
*drainage Water Line
Excavation करताना संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे
*झाड आले असेल
*Drainage line असेल
*Electrical लाईन असेल
*टेलिफोन लाईन असेल
*गॅस लाईन असेल
उत्खननाचे महत्त्व काय आहे?
प्रत्येक बांधकाम प्रकल्पासाठी उत्खनन महत्त्वपूर्ण आहे कारण ते या प्रकल्पासाठी मजबूत पाया तयार करते
Excavation करताना एक टेस्ट केली जाते ते म्हणजे
Bearing capacity of soil
Excavation झाला वर आपण hard stata चेक
करायला RCC consultant ला बोलावतो
Consultant stata चेक करून फायनल approval देतो
Approval म्हणजे आपण आपल्या Foundation (footing) कामासाठी पुढे जाऊ शकता
( Excavation झाले आता आपण पुढचा ब्लॉग मध्ये PCC आणि Material या बद्दल माहिती घेवू)
Good
ReplyDelete