ConstKnow Aims to provide valuable insights and practical tips for anyone interested in Civil Engineering

Wednesday, August 18, 2021

Fly ash brick | fly ash bricks composition | Fly ash bricks Specification | Fly ash bricks mixing ratio

 



Fly Ash brick हे construction material पैके एक आहे

हि brick अगदी तिचा नावा प्रमाणेच आहे

जि fly ash पासून बनते

आपण पाहिले पाहू की fly असे कुठून बनते किंवा मिळते

power प्लांट  मध्ये  कोळशा  जाळतात्  electric तयार करण्या साठी .

या  कोळशा पासून जी राख बनते तिला fly Ash असे म्हणतात.

आता आपण

fly Ash brick बद्दल माहिती पाहू.

FlyAsh Brick हि  flyash ,रेती, आणि सिमेंट पासून बनते हि brick red brick पेक्षा वजनाचे हलकी असते त्यामुळे  बांधकाम करण्यात सोपे जाते व काम लवकर‌ होते.

Fly ash मुळे बिल्डिंग  चे Dead load कमी होते, 

Dead load कमी झाले तर सिमेंट आणि स्टील पण कमी लागते. building construction ला लागणारी cost कमी होते

जेवढा Red brick चा Area असतो बांधकाम केल्यवर त्याचा पेक्षा जास्त Area fly ash brick कव्हर करते तेवढय़ाच brick मध्ये.


Read More- AAC BLOCK

fly ash brick mould मध्ये बनतात 


आणि size पण same राहते त्यामुळे बांधकाम uniform राहते

fly ash brick  ला लागणारी Morter आणि plaster ला लागणारी Morter हे रेड brick पेक्षा कमी लागते

( Morter म्हणजे cement ,रेती  आणि पाणी याचे मिस्रन)


READ MORE - SAND AND AGGERGATE


आपण आत मधील wall ला cement प्लास्टर न करता डायरेक्ट gypsum प्लास्टर करू शकता या मुडे plaster करण्यासाठी cost वाचते.

fly ash brick चि compressive strength हे red brick पेक्षा जास्त असते

त्यामुळे कामं करताना आणि transport मध्ये brick चे wastage कमी होते

fly ash brick चि cost ही red brick पेक्षा कमी असते.

fly ash brick या मशीन मध्ये बनते


fly ash, sand आणि cement याचा मिक्स ला mould मध्ये भरून त्यावर uniform load दिले जाते आणि fly ash बनते.

Read more - cement and its use





1 comment:

Recent Story

Featured News