Water cement ratio म्हणजे
कॉंक्रिट मिक्स मध्ये वापरण्यात् आलेल्या पाणी आणि सिमेंट चा वजनाचे गुनोत्तर.
Water cement ratio ला w/c ratio म्हणतात.
W/c ratio = wt of water/wt of cement
कमी W/c ratio high strength आणी Durability देते.
पण कमी W/c ratio मध्ये कामं करायला कठीण जाते कारण कॉंक्रिट बरोबर मिक्स होत नाही.
म्हणून कॉंक्रिट workable करण्यासाठी plasticizer वापर केला जातो.
त्यामुळे काम करायला सोपे जाते आणि concrete strength वर पण काही परिणाम होत नाही.
पाणी जास्त झाल्यावर सुद्धा समस्या येतातच.
READ MORE - Idea about Concrete
Hydration process ला लागणारे पाणी तेवढेच पाणी concrete घेते आणि बाकीचे पाणी concrete Hard झाल्यावर सोडून देते.
यामुळे concrete मध्ये छोटे-छोटे hole निर्माण होतात
concrete ला आतुन creak येते.
रेती आणी खडी चे bonding बरोबर होत नाही.
परिणामी final strength of concrete कमी होते
सिमेंट आणि पाणी एकत्र आल्यावर hyration चालू होते या procees ला Heat of hydration असे म्हणतात
हा concrete चा फार महत्वाचा भाग आहे
या मुळेच concrete hard होते
Normal मिक्स साठी 0.4 ते 0.6 हा water cement ratio वापरतात.
एक cement चि बॅग हि 50 kg म्हणजे 35 लिटर् चि असते
जर water cement ratio 0.45 घेतला तर
water = cement x water cement ratio
= 35 x 0.45
= 15.75 liter
Water required for one bag = 15.75 liters
READ MORE - Types of cement
या उदाहरणात तुम्हांस समजेल कि पाण्याची Quantity कशी काढली.
( या भागात आपण concrte मध्ये पाण्याची मात्रा याची माहिती घैतली.)
No comments:
Post a Comment