ConstKnow Aims to provide valuable insights and practical tips for anyone interested in Civil Engineering

Thursday, July 15, 2021

Levelling and Line out


 अचूक लाईन आऊट आणि बिल्डिंग सेटिंग या दोन मूलभूत आवश्यकता कोणताही प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करू शकतात

* लाईन आऊट च्या चुकांमुळे बिल्डिंगची संरचना खराब होऊ शकते त्यामुळे लाईन आऊट हमेशा आर्किटेक्चर यांच्याकडून क्रॉस चेक केले पाहिजे

* जी बिल्डिंगची साईट असेल किंवा प्लॉट असेल पूर्णपणे साफ केला पाहिजे

* प्रत्येक छोटा खड्डा आणि उंचवटे समांतर केली पाहिजे

*Demarcation of plotआणिActual boundaryपूर्णपणे mark केली पाहिजे

*साइटवर एक Bandh mark Fix केला पाहिजे त्यामुळे पुढचे Line out आपल्याला सोपे पडेल

*सेंट्रल लाईन प्लॅन बरोबर चेक केला पाहिजे

*बिल्डिंग चे Line out चालू करण्या अगोदर बिल्डिंगच्या आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल Drawing चेक केले पाहिजे

*बिल्डिंगचे Lay out Drawing आर्किटेक कडून Approve असले पाहिजे

* Plot पूर्णपणे level झाल्‍यामुळे Measurement मध्ये कुठलीही चुकी होत नाही

*Plot चे Line out करताना सोबतच बिल्डिंगची compound wall पण तयार करावी सिक्युरिटी purpose साठी

हे काय point Line out आणि Levelling या ब्लॉक मध्ये अगदी सोप्या पद्धतीने मांडले आहेत तरी ते Short असले तरी महत्वाचे आहे
 तुम्हाला कळेल अशी अपेक्षा करतो


Read more - excavation


( या नंतर आपण Excavation  बद्दल माहिती घेणार आहोत)

3 comments:

Recent Story

Featured News