चला  आपण  आज
पाहू या कि सिमेंट site वर कसे चेक करायचे 
आपणास प्रश्न पडला असेल के site वर कसे सिमेंट चेक करायचे सिमेंट तर लॅब मध्ये
चेक होते  तर आपण हे आता पाहणार आहोत विशेष
म्हणजे यात काही Lab instrument वापरणार नाही आणि site वर सिमेंटची गुणवत्ता तपासणे
ही मूलभूत गरज आहे सिमेंटची गुणवत्ता तपासण्यासाठी site वर कमी कालावधीत सिमेंटची फील्ड
टेस्ट करून सिमेंटची कार्यक्षमता तपासणे आवश्यक आहे.
चला तर आपण आता टेस्टिंग
ला सुरवात करूया 
सिमेंट खाली दिलेल्या
point  ने चेक करायचे 
1)Date
of Packing OR Manufacturing date - 
सिमेंट
site  वर
आल्यावर पहिले त्याची manufacturing 
date  चेक करायची
म्हणजे
आपणास माहित पडेल
के सिमेंट कधी
manufacture  केले किंवा
कधी pack  केले
म्हणजे
cement  पॅक
केल्या पासून आपण 90
days  पर्यंत
वापरू शकतो . 
 सिमेंट ची strength  किती कमी
होते खाली दिलेल्या
चार्ट मध्ये समझेल
3 months         - 20%-30%
6 months 
           -30%-40%
12 months       - 40%-50%
2.
Colour of Cement: –
       cement  चा 
colour  हा unifrom  असावा , cement  चा 
ideal  colour  हा gray 
आहे
3.
Check for lumps:- 
       cement 
मध्ये lumps  (गुठळया ) आहे का ते
check  करायला हवे 
       या
lumps  हवामानाच्या  आद्रते 
मुळे तयार होतात.
4.
Rubbing Test:
       चिमूटभर सिमेंट  तुमच्या बोटांमध्ये घास।, घासताना ते गुळगुळीत वाटले
पाहिजे. जर ते खडबडीत असेल तर हे सूचित करते की सिमेंट मध्ये  वाळू किवा काही मिसळले आहे.
5.
Float test of cement :-
मूठभर
सिमेंट घ्या आणि
पाण्यात टाका, चांगल्या दर्जाचे
सिमेंट पाण्यात हळु बुडत
आणि ते पाण्यावर
तरंगत  नाही
 
   
   
   
   
 
 
 
No comments:
Post a Comment