Cement मध्ये हे दोन प्रकार जास्त प्रमाणांत वापरले जातात
1. Ordinary Portland Cement (OPC)
या सिमेंट ला opc cement असेही म्हटलं जात
जो जगभरात तयार आणि वापरला जातो.
OPC cement तीन grade मध्ये येते
33,43,53 grade
33 grade म्हणजे Compressive Strength of cement after 28 days is 33N/mm2
43 grade म्हणजे Compressive Strength of cement after 28 days is 43N/mm2
53 grade म्हणजे Compressive Strength of cement after 28 days is 53N/mm2
2. Portland Pozzolana Cement (PPC)
या सिमेंट ला ppc cement असेही म्हटलं जात
हे बांधकामात मोठ्या प्रमाणात वापरले जाते:
हे dams , Sewage works,plaster,tiling,and building finishing या मध्ये मोठया प्रमाणांत वापरले जाते
आत आपण सिमेंट मध्ये chemical constituents आहे हे बघू
1) Lime
2) silica
3)Alumina
4)Iron Oxide
5)Magnesium
6)Sulphur Trioxide
Read more - Typs of cement
Cement च्या compressive strength वर त्या च्या वयाचा फरक पडतो
म्हणजे जर सिमेंट स्टोअर करून ठेवले असेल आणि ते जुनं असेल तर त्याची Compressive strength ही कमी होते आणि जर सिमेँट नवीन असेल तर त्याचीCompressive strength जुन्या पेक्षा जास्त असते
आता आपण cement बद्दल माहिती घेतली यानंतर आपण खडी आणि रेती याबद्दल माहिती घेऊन
Read more- Idea about concrete
No comments:
Post a Comment