ConstKnow Aims to provide valuable insights and practical tips for anyone interested in Civil Engineering

Friday, July 23, 2021

Sand and Aggregate



रेती ला technical भाषेत  Fine aggregate म्हणतात
आणि
 खडी ला Course aggregate म्हणतात

1) Natural sand ( नैसर्गिक रेती)- ही रेती नैसर्गिक बनते जि नदीचा बाजूला जमा होते

2) crush stone sand - हि रेती दगड बारीक करून बनविली जाते 


Course aggregate - हि  खडी दगड बारीक करून बनविली जाते


READ MORE - Pcc and Rcc


Fine aggregate and course aggregate साठी sieve analysis केला जातो

हे एक टेस्ट आहे यात चाळणी वापरली जाते

ती 4.75 mm पासून 80 mmपर्यत् असते

म्हणजे 4.75 mm च्या खाली Fine aggregate असे म्हणतात

रेती आणि खडी वापरता त्यात् माती मिसळलेलि नसली पाहिजे
रेती आणि खडी मध्ये dust नसली पाहिजे
रेती आणि खडी vegetable किंवा झाडाची पाने   नसली पाहिजे

म्हणजे सांगायचे आहे कि रेती आणि खडी पूर्णपणे स्वच्छ असली पाहिजे

   रेती आणि खडी   चांगली असली तर cement  सोबत बॉण्डिंग चांगले होते आणि मजबूत बनते




(या नंतर आपण  concrete बद्दल माहिती घेऊ )







7 comments:

Recent Story

Featured News